निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त ! मोठी बातमी lpg Price Cut News

lpg Price Cut News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर धारकांना थोडासा दिलासा दिला आहे. एक एप्रिल पासून एलपीजी सिलेंडर साठी नवीन दर येणार होते. यामध्ये केंद्र सरकारने दिलासा दिला आहे.

lpg Price Cut News : केंद्र सरकारने सरासरी एलपीजी धारकांना हा गॅस सिलेंडर 32 रुपयांनी स्वस्त केला आहे. विविध राज्यांमध्ये तसेच शहरांमध्ये गॅस सिलेंडरचा दर हा वेगवेगळ्या आहे. पण या गॅस सिलेंडर मध्ये केंद्र सरकारने थोडासा दिलासा नक्कीच दिला आहे.

aapla Baliraja

Leave a Comment