महिलांना शिलाई मशीन मिळणार मोफत

silai machine application : नमस्कार, समाज कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील लोकांना विशेषतः महिलांना शंभर टक्के अनुदानासह शिलाई मशीन मिळणार आहे. जे हे घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्याकडून या विभागाने अर्ज मागितले आहे. ज्या महिलांना शिलाई मशीन पाहिजे तसेच झेरॉक्स मशीन सुद्धा पाहिजे असेल तर त्यांनी 31 मार्च 2024 अर्ज केले पाहिजे.

शिलाई मशीन घेण्यासाठी वय कमीत कमी आठ ते सात वर्षे पाहिजे, या योजनेचा लाभ देताना मागासवर्गीय, महिला दिव्यांग आणि अपंग यांना प्रायोरिटी देऊन योजना दिली जाणार आहे.

येथे क्लिक करा

यामध्ये दिव्यांग आणि अपंग यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत हे शिलाई मशीन जाणार आहे.

silai machine application : तुम्ही पाहिला असेल दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या वाढत आहे. याला आधार म्हणून महिलांना शिलाई मशीन ही शंभर टक्के अनुदानावर दिली जाणार आहे तसेच ज्यांना झेरॉक्स मशीन सुद्धा पाहिजे त्यांना अनुदानावर ही मशीन दिली जाणार आहे.

silai machine application
silai machine application

झेरॉक्स आणि शिलाई मशीन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच इतर तपशील संदर्भात जाणून घेण्यासाठी खाली पहा.

aapla Baliraja

Leave a Comment