पी एम किसान चा 19 वा हप्त्याची तारीख Pm kisan 19th Installment date
pmkisan.gov.in 19 वा हप्ता pm kisan 19th installment
योजना | पी एम किसान सन्मान निधी योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
योजना सुरू वर्ष | सन 2019 मध्ये |
लाभ | वार्षिक सहा हजार रुपये |
पात्रता | पात्र शेतकरी |
19 वा हफ्ता तारीख | फेब्रुवारी 2025 मध्ये |
वेबसाईट ऑफिशियल | pmkisan.gov.in |
पी एम किसान योजनेसाठी पात्रता Pm Kisan Eligiblity
- भारताचे नागरिकत्व पाहिजे
- फेब्रुवारी 2019 पूर्वी शेती नावावर पाहिजे, जर जमीन 2019 नावावर नंतर झाली असेल तर ती वडिलोपार्जित वारसाने झालेली पाहिजे.
- अल्पभूधारक शेतकरी पाहिजे.
- पात्र शेतकऱ्याकडे आधार लिंक बँक खाते पाहिजे.
- त्याच्याकडे आधार कार्ड पाहिजे.
पीएम किसान च्या 19 व्या हप्त्याचे पेमेंट स्थिती कशी पाहणार ? Pm kisan 19th Installment Payment Status
- तुम्हाला जर तुमच्या पीएम किसान योजनेचे येणाऱ्या सर्व हप्त्याचे पेमेंट स्थिती जर पाहिजे असेल त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करा.
- pm kisan 19th installment date
- सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल pmkisan.gov.in
- ऑफिशियल वेबसाईटवर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही फार्मर कॉर्नर हा पर्याय शोधा.
- फार्मर कॉर्न शोधल्यानंतर तुम्ही ‘ know your status ‘ किंवा ‘ know your Beneficiary Status ‘ या पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून तुम्हाला येणाऱ्या पेमेंटची स्थिती पाहू शकता.
- अशाप्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेच्या सर्व हप्त्यांची माहिती मिळू शकतात.
- येथे तुम्ही येणारा हप्ता तसेच हा हप्ता कोणत्या बँकेत जमा होईल याबद्दल सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
पी एम किसान योजनेच्या हप्तांच्या तारखा Pm kisan Scheme All Installment Date
पी एम किसान योजनेचा हप्ता | बँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी आली ती तारीख |
13 वा हप्ता | 27 फेब्रुवारी 2023 |
14 वा हप्ता | 27 जुलै 2023 |
15 वा हप्ता | 15 नोव्हेंबर 2023 |
16 वा हप्ता | 28 फेब्रुवारी 2024 |
17 वा हप्ता | 18 जून 2024 |
18 वा हप्ता | 5 ऑक्टोबर 2024 |
19 वा हप्ता | अंदाजित 15 ते 25 फेब्रुवारी 2025 |
पीएम किसान योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Pm kisan registration Document
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आधार लिंक बँक पासबुक
- सातबारा व आठ अ उतारे
- पी एम किसान नोंदणी फॉर्म