पेटीएम मध्ये झाला बदल ! एनपीसीआय ने दिला नवीन यूपीआय आयडी, पहा

New upi id to allocated for paytm by npci news : ऑनलाइन क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी पेटीएम Paytm Payment Bank ला मागच्या महिन्यामध्ये आरबीआय ने बंदी घातली होती. मी मिस लेडी इन्फॉर्मेशन आणि आरबीआयचे नियमाचे पालन न करणे. यामुळे मागील महिन्यापासून पेटीएम सर्विस पूर्ण बंद होती.

या नवीन बातम्या पहा :

पेटीएम ला याआधी युपीआय आयडी @paytm अशा प्रकारचे होते. पण नुकतेच आरबीआय ने यामध्ये बदल केला असून यापुढे पेटीएम आता नवीन यूपीआय आयडी सोबत येणार आहे. यामध्ये @ptwi, @pthdfc, @ptsxis आणि @ptyes अशा प्रकारच्या मध्ये येणार येणार आहे. पेटीएम ने Axis, HDFC, SBI आणि Yes Bank सोबत करार केल्यामुळे हे नवीन यूपीआय आयडी पेटीएमला दिली आहे.

aapla Baliraja

Leave a Comment