रेशन कार्ड ग्रामीण यादी : राशन फक्त आता याच लोकांना मिळणार, शिधापत्रिकेची नवीन यादी जाहीर

Ration card gramin list : ज्या ग्रामीण भागातील लोकांनी आता नवीन रेशन कार्ड साठी अर्ज केला आहे किंवा ज्यांना नवीन रेशन कार्ड हवे आहे त्यांनी पुन्हा एकदा रेशन कार्ड स्थिती पाहणे आवश्यक आहे. जर तुम्ही नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला असेल तर तुमचे नाव यादीत आले आहे की नाही तुम्ही पुन्हा एकदा तपासून पहा. जर तुमचे नाव यादीमध्ये आले असेल तर तुम्हाला लगेचच रेशन कार्ड पुरवठा विभाग यांस कडून दिले जाणार आहे.

Ration card gramin list : तुम्हाला जर हे नवीन रेशन कार्ड मिळाले तर तुम्ही सर्व सरकारी योजनेसाठी पात्र होणार आहेत. तुमच्या ज्या ठिकाणी रेशन कार्ड लागणार आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड देऊन त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला मोफत धान्य भेटणार आहे. पण आपण आज ग्रामीण भागातील रेशन कार्डची नवी यादी जाहीर झालेली आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत.

ग्रामीण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

रेशन कार्ड ची ग्रामीण नवीन यादी जाहीर

मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल आणि तुम्ही जर रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला असेल तुम्ही पहिल्यांदा ते नाव रेशनकडून मध्ये समाविष्ट झाले आहे की नाही हे पहा. या संदर्भात तुम्ही माहिती कोठे पाहणार तुम्ही रेशन कार्ड मध्ये नाव पाहण्यासाठी तालुक्याच्या पुरवठा विभागामध्ये जाऊ शकता किंवा ऑनलाइन सुद्धा पाहू शकता.

सरकारने आता नवीन रेशन कार्ड ची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये काही लोकांची नावे वगळलेली आहेत तर नवीन लोकांची नावे त्यामध्ये टाकली गेली आहेत. ग्रामीण भागाची यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही माहिती पाहू शकता.

या ठिकाणी तुम्हाला ग्रामीण भागाची अधिकृत शिधापत्रिकेची यादी पाहायला मिळेल. यामध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमचे मिळणारे रेशन पुढे चालू राहणार आहे. जर नाव हटवले असेल तर तुम्ही या संदर्भात तालुक्याचे ठिकाणी पुरवठा विभागामध्ये चौकशी करू शकता आणि का वगळले ही माहिती घेऊ शकता.

Join Whatsapp Group
Join Whatsapp Group

ग्रामीण शिधापत्रिका चे प्रकार कोणकोणते आहेत

  1. अंत्योदय शिधापत्रिका ( sub )
  2. अन्नपूर्णा शिधापत्रिका ( sub )
  3. एपीएल शिधापत्रिका
  4. बीपीएल शिधापत्रिका
  5. केशरी शिधापत्रिका

ग्रामीण भागात रेशन कार्ड मिळवण्यासाठी पात्रता

  1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे
  2. कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आवश्यक आहे
  3. घरातील कोणत्याही व्यक्तीस सरकारी पद नसावे ( अपवाद )
  4. अर्जदार हा गरीब कुटुंबातील पाहिजे
  5. कुटुंबातील सर्व सदस्यांकडे आधार कार्ड पाहिजे.
  6. जर दुसऱ्या रेशन कार्ड मध्ये नाव असेल आणि तुम्हाला जर नवीन रेशन कार्ड काढायचा असेल तर तुम्हाला पहिल्या यादीतील नाव वगळावे लागेल. ( लग्नानंतरचे ).

aapla Baliraja

Leave a Comment