तुकडे बंदी कायदा यामध्ये झाला मोठा बदल Tukade Bandi Kayda 2024

tukda bandi kayda latest news 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये याआधी तुकडा बंदी कायदा हा अधिनियम लागू होता, आता या अधिनियमांमध्ये सुधारणा झाली असून तुम्ही कमीत कमी गुंठे सुद्धा खरेदी करू शकता. यादी जो तुकडेबंदी कायदा होता त्यामुळे जमीन खरेदी विक्रीसाठी मोठी अडचण निर्माण होत होती. एखाद्याला एका ठिकाणी तुम्ही चित्र असेल ती त्याला मी काहीच असेल आणि ज्या ठिकाणी जास्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी ती खरेदी करायचं असेल तर याला अडचण निर्माण होत होती. तसेच एखाद्याला घरकुल मंजूर झाले असेल आणि त्यासाठी काही जमीन विकत घ्यायची असेल, गावठाणा मध्ये कमी जमीन असेल तर अशा टाईमला घरासाठी क्षेत्र विकत घेताना खूप मोठी या अधिनियमामुळे अडचण निर्माण होत होती. आता या अधिनियममध्ये बदल झाला असून आता सोयीस्कर झाले आहे.

📝बातमी पहा : रेशन कार्ड प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये होणार बदल, पात्र लाभार्थ्यासंदर्भात नवीन नियमावली

tukda bandi kayda latest news 2024 : बऱ्याच वर्षापासून या तुकडेबंदी कायदा मध्ये महाराष्ट्रीयन कडून मोठ्या प्रमाणावर मागणी होती. त्यानुसार भाषा सरकारने त्यामध्ये बदल केला. आता तुम्ही क्षेत्र विकत घेऊ शकता. 14 मार्च 2024 रोजी यासंदर्भात शासन निर्णय आलेला आहे.

तुकडा बंदी कायदा सुधारित अधिनियम कोणत्या कामासाठी उपयोग होणार आहे

  1. घराचे काम करायचे असेल आणि त्याकडे क्षेत्र नसेल तर तो वीस गुंठ्यापेक्षाही कमी जमीन खरेदी करू शकतो.
  2. एखाद्याला विहिरीचे काम करायचे असेल यासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे.
  3. गावठाणा मध्ये जर एखादी व्यक्तीला जागा नसेल आणि त्या गावचा रहिवासी असेल आणि त्याला घरकुल तसेच इतर कामासाठी जागा पाहिजे असेल तर या अधिनियमामुळे त्या व्यक्तीस नक्कीच फायदा होणार आहे.
  4. त्याला रस्त्यासाठी जमीन घ्यायची असेल त्याला याचा फायदा होणार आहे

तुकडा बंदी कायदा सुधारित अधिनियम अटी व शर्ती

  • विहीर करता जर खरेदी करायचे असेल तर तुमच्याकडे त्या ठिकाणी किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले पाहिजे.(जमीन पाहिजे ).
  • शेतामधून रस्ता करायचा असेल किंवा जमीन असतात तरी करायचे असेल त्यावेळी तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यासोबत तुम्हाला रस्त्याचा कच्चा नकाशा, द्यावे त्या ठिकाणी रस्त्यातच तपशील पाहिजे.

अधिक माहिती पाहिजे असेल तर येथे क्लीक करा

👇👇👇👇

👉👉 तुकडा बंदी सुधारित अधिनियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

👇👇👇👇

👉👉 तुकडा बंदी सुधारित अधिनियम जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

aapla Baliraja

Leave a Comment