पंचायत समिती विहीर योजना, विहिरी साठी सरकार मार्फत मिळत आहे 4 लाख रुपये अनुदान लगेच करा अर्ज | Vihir anudan yojana

Vihir anudan yojana : नमस्कार शेतकरी बंधू नो महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार नेहमी नवीन नवीन योजना आणत असतात. युवा असेल, महिला असेल किंवा शेतकरी असेल यांना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन नेहमी नवीन नवीन योजना आणत असते. आपण शेतकऱ्यांना शेती साठी जल पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासनाने ” विहीर साठी अनुदान ” vihir anudan yojana आणलेली आहे.

शेतकरी बंधूंनो तुमच्या शेतात जर विहीर नसेल तर आणि तुम्हाला जर विहीर पाहिजे असेल तर तुम्ही सुध्दा या ठिकाणी अर्ज करू शकता. विहीर बांधण्यासाठी सरकार मार्फत 4 लाख रुपये अनुदान दिले जातात. चला तर अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती पाहू

👇👇👇👇👇👇👇

aapla Baliraja

Leave a Comment