रूफ टॉप सोलर पॅनल मधून एवढी तयार होणार वीज! या यापासून किती फायदा होणार ? Pm Suryaghar Yojana Marathi|

Pm Suryaghar Yojana Marathi : सरकारने नुकतेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली. घरावरील छतावर सौर पॅनल बसून त्या मार्फत घरामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी त्या योजनेची सुरुवात करण्यात आली. सौर ऊर्जा संदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृत वाढवणे यामागे मोठा उद्देश होता. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत जे लोक किंवा कुटुंब सोलर इलेक्ट्रिसिटी पॅनल बसवतील त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. केंद्र सरकारने या संदर्भात एक कोटी घरांना सोलर पॅनल बसवण्याचे लक्ष ठेवले आहे.

Pm Suryaghar Yojana Marathi : पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ही एक केंद्र सरकारची महत्वकांशी योजना असून याद्वारे भारतातील एक कोटी कुटुंबांना हे सोलर इलेक्ट्रिसिटी पॅनल दिले जाणार आहे. या पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे कुटुंबांना 15000 रुपये पर्यंत बचत होणार. दर महिन्याला 300 युनिट पर्यंत वीस वापरण्या कुटुंबांना 3 किलो वॅट क्षमतेचे सोलर टॉप युनिट बसावं लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंब या पॅनलमार्फत स्वतःच्या घराला स्वतः वीज तयार करणार आहे.

या योजनेमुळे प्रत्येकाच्या मासे बिलामध्ये 1800 ते 1875 रुपये बचत होणार आहे. तसेच जागरण कडे अतिरिक्त विजाचा साठा राहणार आहे ते कुटुंब इतरांना वीस देऊन त्यामधून आर्थिक फायदा मिळू शकतात.

  • 2 ते 3 किलो वॅट क्षमतेपर्यंत 40 टक्के अतिरिक्त सिस्टीम खर्चावर अनुदान दिले जाणार आहे.
  • 3 किलो वॅट व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या सिस्टीमवर 78 हजार रुपयांचा अनुदान दिले जाणार आहे.
aapla Baliraja

Leave a Comment