आता 10 लाखा कर्ज ते पण कोणतेही हमी शिवाय, हे कागदपत्रे घेऊन अर्ज करा
अनेकांची इच्छा असते की स्वतःचा एक व्यवसाय असावा, त्या साठी महत्वाची म्हणजे भांडवलाची गरज असते म्हणजे पैशाची , अनेक जन बँकेकडून कर्ज घेतात आणि व्यवसाय सुरू करतात. पण बँकेचे व्यवसाय कर्ज असते ते खूप जास्त व्याजाचे असते. पण हे कर्ज ज्यावेळी काढतो त्यावेळी अनेक कागदपत्रे पूर्तता तसेच काही तरी गहाण ठेवावे लागते तरच बँक … Read more