आधार कार्ड अपडेट करा आता तेही फ्री मध्ये घरबसल्या ! How to Adhar Card Update from Home : Adhar Card Update Update 2023
How to Adhar Card Update from Home free of cost |
Aadhar Card Update 2023
आधार कार्ड हे भारत सरकार द्वारे नागरिकांना जरी केलेले एक विशिष्ट ओळखपत्र आहे. यावर 12 अंकी असणारा क्रमांक छापलेला आहे. UIDAI ही भारतातील सर्व नागरिकांना हा 12 अंकी क्रमांक जारी करते. या आधार किंवा आधार कार्ड मुळे तुम्ही भारतामध्ये नावाचा पुरावा, तसेच जन्माचा पुरावा आणि पत्ता किंवा रहिवासी पुरावा म्हणून वापरू शकतो. महत्वाचे म्हणजे आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र आहे नागरिकत्वाचे प्रमाणपत्र किंवा नागरिकत्व नाही. भारतातील जे लोक किंवा ज्यांनी या देशात जन्म घेतला आहे आपण सर्व यात येतो त्यामुळे आपल्याकडे भारताचे नागरिकत्व आहे. इतर देशातील लोकांना नागरिकत्व लवकर मिळत नाही.
Aadhar Card Update 2023
आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक बेस वर असणारी प्रणाली आहे. आधार कार्ड ची सुरुवात ही जानेवारी – 2019 मध्ये झाली .
आधार कार्ड चा वापर कोठे होतो ?
- पासपोर्ट काढण्यासाठी
- जन धन खाते उघडण्यासाठी
- एलपीजी सबसिडी मिळवण्यासाठी
- परीक्षेला बसण्यासाठी
- डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी
- मालमत्ता नोंदणी साठी
- स्कॉलरशिप तसेच सबसिडी डीबीडी मार्फत देण्यासाठी
- सिम कार्ड घेण्यासाठी
- ओळख सांगण्यासाठी
- पत्ता पुरावा देण्यासाठी
- इलेक्शन कार्ड काडण्यासाठी
- जन्म पुरावा देण्यासाठी
- Epf रक्कम मिळवण्यासाठी
- आधी सर्व कामकाजासाठी या आधार ची गरज पडते
Aadhar Card Update 2023
नवीन अपडेट 2023 :
साहजिकच आधार कार्ड ची सुरुवात ही जानेवारी 2009 मध्ये झाली आहे. ज्यांना आता 2023 मध्ये आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाली आहे. ज्यांनी आतापर्यंत या आधार कार्ड मध्ये एकदाही बदल केला नाही. आता त्यांना या आधार कार्ड मध्ये माहिती अपडेट करण्यासाठी सरकारने सांगितले आहे. सुरुवातील ही अपडेट करताना 50 रुपये एवढा चार्ज होता पण नुकतेच 2 दिवसापासून या मध्ये आता कोणताही चार्ज लागत नाही याबाबत सरकारने पत्र सुद्धा जारी केले आहे. पण ही असणारी फ्री ऑफ कॉस्ट सेवा 14 जून 2023 पर्यंतच असणार आहे.
या फ्री सर्व्हिस मध्ये तुम्ही तुमचे नाव, जन्मदिनांक तसेच पत्ता ही अपडेट्स करू शकता. यासाठी लागणारे सर्व कागतपत्रे सर्व आधार वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
Aadhar Card Update 2023
Tags :
Adhar Card Update Notification
Adhar card update free of cost
Adhar card Update online free of Cost Name And Address