आनंदाची बातमी.. नोव्हेंबर मध्ये या तारखेला येणार 1500 रुपये यादीत नाव पहा Ladki Bahin Yojana Installment list

Ladki Bahin Yojana Installment list : नमस्कार, पावसाळी अधिवेशनात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत, जुलै महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यावर आलेले आहेत.

आत्तापर्यंत महिलांना राज्य सरकार मार्फत एकूण 5 महिन्याचे पैसे आलेत आता डिसेंबर महिन्याचे पैसे येणे बाकी आहेत. पण सध्या तरी आचारसंहिता चालू असल्याकारणाने पैसे लांबणीवर जाणार का ? यावर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न केला असता यावर त्यांनी माहिती दिली आहे.

महिलांना त्यांच्या बँक खात्यावर 1500 रुपये पाठवून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे सरकारची उद्दिष्टे आहे या लाडकी बहिणीच्या पैशामुळे अनेक महिलांना हातभार नक्कीच मिळालेला आहे.

पण आता विधानसभेची आचारसहिता चालू असल्याकारणाने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की ही येणारे पैसे बंद होणार आहे का नाही? यावर एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकारांनी लाडकी बहिणीच्या सहाव्या हप्त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले ?

प्रचारादरम्यान पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडकी बहिणीच्या सहाव्या हप्त्या संदर्भात विचारणा केली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लाडकी बहिणीचे पैसे हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा चालू राहणार आहेत

आतापर्यंत लाडकी बहिणीचे एकूण 5 हप्ते आलेले आहेत आणि 6 वा हप्ता हा निवडणूक निकालानंतर लगेचच महिलांच्या बँक खात्यावर पाठवणार आहोत.

विधानसभेचे निवडणुकीचे निकाल नोव्हेंबर महिन्यातच लागणार आहे 22 ~ 23 तारखेला लागणार आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर मिळणार आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मध्यप्रदेश मध्ये प्रथमता सुरू झाली ‘ लाडली बहना योजना ‘ ही त्या राज्यांमध्ये एकदम हिट झाली असे म्हणता येईल कारण तुम्ही जर लोकसभेचा निकाल जर पाहिला तर तेथे भारतीय जनता पार्टीला चांगलीच बहुमत मिळाले होते. तोच पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा जुलै महिन्यापासून राबवण्यात आलेला आहे. तिथे महिलांना बाराशे रुपये महिना दिला जात होता.

आता महाराष्ट्रात तीच योजना ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ या नावाने सुरू करून महिन्याला पात्र महिलांना 1500 रुपये देण्याचे ठरवले होते आणि त्यानुसार आत्तापर्यंत प्रत्येक पात्र महिलेला 5 हप्ते आलेले आहेत साधारण प्रत्येक महिलेला तिच्या बँक खात्यामध्ये 7,500 रुपये एवढे जमा झालेले आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले जात आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेची यादी अपडेट करण्याचे काम चालू आहे त्याची लिस्ट सुद्धा वर दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

aapla Baliraja

Leave a Comment