प्रोत्साहान पर 50 हजार रुपये अनुदान बँक खात्यात जमा यादीत नाव पहा

loan waiver list Maharashtra : नमस्कार, शेतकरी बंधूंना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे नुकतीच सरकारने 50000 रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर केली आहे. या आधी सरकारने तीन यादी जाहीर केलेल्या आहेत. नुकतीच सरकारने आता चौथी यादी तयार केली आहे. सर्व जिल्ह्यांची यादी आता जिल्ह्याच्या कृषी विभागामध्ये आलेल्या आहेत.

👉 यादीत नाव पहा 👈

loan waiver list Maharashtra : शेतकरी बंधूंना या याद्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आहेत. यादीत नाव पाहिजे असेल तर तुमच्या भागातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्र या ठिकाणी जाऊन याद्या पाहू शकता. जर या ठिकाणी तुम्हाला याद्या नाही पाहायला भेटल्या तर तुम्ही तुमच्या भागातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करू शकता. किंवा तालुक्यात ठिकाणी कृषी विभागात माहिती मिळू शकता. त्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही पहा. जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही नावापुढे ‘ विशिष्ट क्रमांक vk ‘ हा नंबर घेऊन सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन हा नंबर त्यांना द्या आणि त्यानंतर ते तुमची केवायसी करतील.

ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला एक ते पावती देतील. ही पावती मिळाल्यानंतरच तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर येत्या 20 ते 30 दिवसाच्या बँक खात्यावर पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान जमा होईल.

शेतकरी बंधूंना शासनाने 50, 000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे फक्त काही जिल्ह्यांसाठीच मंजूर केलेले आहेत. बाकीच्या जिल्ह्यांची यादी लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

👉अहिल्यानगर यादी येथे क्लिक करा👈

👉 ठाणे जिल्हा येथे क्लिक करा👈

👉वाशिम जिल्हा यादी येथे क्लिक करा👈

👉 पुणे जिल्हा यादी येथे क्लिक करा👈

aapla Baliraja

Leave a Comment