शिरूर मध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनर मतदारांनी विचारले प्रश्न Loksabha nivadnuk 2024 amol kolhe shirur madarsangh

Loksabha nivadnuk 2024 amol kolhe shirur madarsangh : सध्या लोकसभा 2024 निवडणुकीचे रणधुमाळी चालू आहे. सगळीकडे पक्षाच्या उमेदवार कडून प्रचार सत्र चालू झालेले तुम्हाला पाहायला मिळत असेल. नुकतेच शिरूर आंबेगाव मतदार संघामध्ये एक विचित्र घटना घडली. अक्षरशा अमोल कोल्हे यांना मतदार संघा मध्ये तोंडावर पाडल्याचे दिसत आहे. याचं कारण तसच आहे, आंबेगाव तालुक्यामध्ये झळकलेला एक बॅनर ! याच बॅनरची चर्चा सर्वत्र झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.

Loksabha nivadnuk 2024 amol kolhe shirur madarsangh : सध्या शिरूर – आंबेगाव मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी करून डॉक्टर अमोल कोल्हे हे उभे आहेत. मागील लोकसभा 2019 च्या निवडणुकीमध्ये ते विजयी उमेदवार होते. आता लोकसभा २०२४ या निवडणुकीमध्ये पुन्हा ते उभे राहिले आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे विरोधात शिरूर आंबेगाव मतदार संघामध्ये अजित पवार गटाकडून शिवाजी आढळराव पाटील उभे राहिले आहेत. आणि या दोघांचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

या दोन्ही पक्षाकडून आणि उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात प्रचाराचे सत्र सुरू आहे. प्रचार करताना मागील निवडणुकीचे कॅन्डीडेट ( उमदेवार ) ना मोठ्या प्रमाणा वर अडचणीचा सामना करावा लागत आहे. लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात जागृत झाले आहेत. आपले म्हणणे ते बॅनरच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना सांगत आहे.

या लोकसभा 2024 निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये नाराजी आहे. कारणही तसेच आहे, डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या मतदारसंघांमध्ये फिरकले सुद्धा नाही असे बॅनर मध्ये सुद्धा म्हटले आहे. तसेच कोरोना काळात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी केली नाही असे सुद्धा माहिती बॅनर पाहायला मिळते. या बॅनर मध्ये काय काय माहिती दिली ते पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

aapla Baliraja

Leave a Comment