गॅस सबसिडी मिळवण्यासाठी काय करावे | Subsidy in gas Cylinder how to get ?
Subsidy in gas Cylinder how to get ?
गॅस सबसिडी संदर्भात सरकार मार्फत अनेक अधिसूचना आल्या आहेत. नुकतेच केंद्र सरकार मार्फत 2022 मधील अधिसूचना नुसार सरकार मार्फत उज्वला गॅस भरून घेणार्यासाठी 200 रुपये एवढे अनुदान त्यांना दिले जाणार आहे. हे मिळवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे. त्याची माहिती खाली दिलेली आहे .
गॅस सबसिडी माहिती साठी येथे क्लीक करा
गॅस सबसिडी मिळवण्यासाठी खालील स्टेप्स करा
सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट https://www.mylpg.in यायचे आहे.
त्यानंतर उजव्या बाजुला वरती click अशी लिंक दिसेल त्यावरती क्लीक करून तुम्ही तुमच्या गॅस कंपनीचे नाव निवडा उदा. भारत गॅस, एच पी गॅस किंवा इंडेन गॅस . यावर क्लीक केल्यानंतर तुम्ही नवीन page वर याल.
गॅस सबसिडी माहिती साठी येथे क्लीक करा
या page वरती आल्यानंतर page च्या वरती सर्व या संदर्भात माहिती दिली आहे . सुरुवातीला sign in करा त्यानंतर तुम्हाला इतर ऑपशन दिसतील. मध्ये तुम्ही जर उज्वला गॅस मधून सिलिंडर घेत असाल तर तुम्हाला सर्व ऑपशन दिसतील (get सबसिडी ). आशा करतो की तुम्हाला ही माहिती फायदेशीर ठरली असेल.