गुलाबी शरारा या गाण्यावर शिक्षक आणि विद्यार्थिनी केला भन्नाट डान्स, होतोय सर्वत्र व्हायरल ‘ गुलाबी शरारा !

मागील काही दिवसांपासून गुलाबी शरारा हे गाणे शॉर्ट्स मध्ये खूप व्हायरल होत आहे. अनेक तरुण तरुणी यावर शॉर्ट्स video बनवुन सोशल मीडिया वर टाकत आहेत. काही महिन्यांपासून खूपच trend la song आहे.

नुकतेच काजल असुदानी यांनी instagram वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्ट मध्ये एक शिक्षिका आणि काही विद्यार्थिनी ‘ गुलाबी शरारा या गाण्यावर अप्रतिम डान्स करत आहेत. महिलेने साडी नेसली आहे तर विद्यार्थी हे शाळेच्या गणवेशात च आहेत.

गाण्याचे बोल आहे ‘ ठुमक ठुमक जब हिटोची तू पहाडी .. ‘… गुलाबी शरारा ‘ या गाण्यामुळे आणि डान्स स्टेप्स मुळे व्हिडिओ अप्रतिम बनला आहे.

👉👉 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

👇👇👇👇

👉👉 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

aapla Baliraja

Leave a Comment